श्री माहेश्वरी युवक मंडळाच्या सहकार्याने संस्थेने प्रायोजित केलेल्या रक्तदान शिबीरा प्रसंगी उपस्थित संचालक व रक्तदाते..
संस्थेच्या सभासदांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा डिव्हीडंड (लाभांश) वाटप
प्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित असलेले सभासद आणि संचालक..
संचालक व सेवक वर्ग प्रशिक्षण प्रसंगी प्रशिक्षण देणाऱ्या प्राचार्य सौ. सुरेखा लवांडे यांचा सत्कार
आणि प्रशिक्षणास उपस्थित असणारे संचालक व सेवक.
मागील वर्षाच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित मान्यवर सभासद..
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने गोकर्ण महाबळेश्वर येथे मानाचा 'दीपस्तंभ पुरस्कार' स्विकारतांन चेअरमन श्री. किसनलाल बंग, व्हा. चेअरमन श्री. राजेंद्र मालु, संचालक श्री. लक्ष्मीकांत झंवर व श्री. गोपाल मणियार
संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या टेरेसवर नव्याने बसविलेल्या रुफ टॉप सोलर सिस्टीमच्या शुभारंभ निमित्त सत्कार प्रसंगीमुथ्था डेव्हलपर्सचे श्री. निर्मल मुथ्था तसेच श्री. मनोज गुंदेचा व उपस्थित संचालक